शाळेत विद्यार्थ्र्यांच्या शारिरीक विकासाकडे जातीने लक्ष दिले जाते. प्रशालेत दरवर्षी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केल जाते. यामध्ये वैयकितक सांघिक कि्रडा प्रकार घेतले जातात.
धावणे, चमचा - लिंबू, अडथळा शर्यत, लंगडी घालत धावणे, रिले, लंगडी, डाजबाल, अशा क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
प्रो.ए.सो.च्या सर्व शाखांच्या आंतरशालेय स्पर्धेत यावर्षीच्या कानिटकर क्रीडा स्पर्धांमध्ये शाळेने घवघवीत यश संपादन केले.
गट -1 इ.1ली व 2 री रिले स्पर्धेत - मुले विजेते
गट -2 इ.3री व 4 थी रिले स्पर्धेत - मुली विजेते
रिले स्पर्धेत - मुली उपविजेते
लंगडी स्पर्धेत - मुले उपविजेते
लंगडी स्पर्धेत - मुली उपविजेते
डाजबाल स्पर्धेत - मुले उपविजेते
गीता पाठांतर कु. सोनवणे योगिशा अभिजीत (इ. 2री) प्रथम क्रमांक
कु. अकोलकर गायत्री शहादेव (इ. 3 री) उत्तेजनार्थ
हस्ताक्षर स्पर्धा चि. सावंत प्रसाद अशोक (इ . 2 री) प्रथम क्रमांक
रांगोळी स्पर्धा कु .हिनुकले साक्षी संतोष (इ. 3 री)
पिं.चिं.हार्मोनिअम वादन स्पर्धा चि. हरिदास संभाजी सावंत (इ. 4 थी) प्रथम क्रमांक
बालनाटय उकृष्ट अभिनय कु. रचिता सुनिल चौगले (इ. 3 री) प्रथम क्रमांक
बालनाटय स्पर्धा माडर्न प्राथमिक विधामंदिर इ 1 ली ते 3री गट तृतीय क्रमांक
समुहगीत स्पर्धा माडर्न प्राथमिक विधामंदिर इ. 1 ली ते 4 थी गट उत्तेजनार्थ