प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही पुण्यातील एक नामवंत शिक्षण संस्था आहे. य़ा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.डॉ. श्री. गजानन एकबोटे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने फार थोडया कालावधीत गरूडझेप घेतलेली आहे. संस्थेची एक शाखा निगडी मध्ये असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक सतत प्रयत्नशील असतात.